Services
व्हायब्रेशन → निर्मीतीशक्ती → स्वराज्य
विश्वात प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट कंपनात (नादात) व्हायब्रेट होत असते.जेंव्हा तुमचा नाद एका विशिष्ठ फ्रेक्वन्सी मध्ये व्हैयब्रेट व्हायला सुरुवात होते,तेंव्हा ब्रम्ह किंवा निर्मितीची शक्ती तुम्हाला शक्ती देते, त्या निर्मितीच्या शक्तीतून तुमचे स्वराज्य (ज्या उद्दिष्ठासाठी तुम्हाला पृथ्वीवर पाठवले आहे) साकारायला सुरुवात होते कारण त्या स्वराज्याला त्या निर्मितीला शिवरायांचा आशीर्वाद आहे.
शाश्वत स्वराज्याचे चार मूलभूत स्तंभ
व्यवसाय नशिबावर उभा राहत नाही.तो नियोजन,सिस्टिम्स आणि व्हायब्रेशनवर उभा राहतो.
1.सेल्फ मास्टरी
स्वतःला जिंका,जग जिंका.
काय आहे: तुमच्या ‘क’ ला नीट समजून घेऊन — सेल्फ डिसिप्लिन, क्लॅरिटी आणि सातत्याच्या जोरावर जबरदस्त मोमेंटम निर्मिती.
प्रक्रिया: पर्पज डिस्कव्हरी ,ध्येय निश्चिती आणि मॉर्निंग रिच्युअल जे तुम्हाला आतून सक्षम बनवतात.
परिणाम: व्यवसाय आणि जीवनात स्पष्ट दिशा,अफाट प्रॉडक्टिव्हिटी,मानसिक शांतता आणि योग्य संधी आकर्षित करणारी ऊर्जा.
2. सेल्स मास्टरी
आधी ते तुम्हाला अक्सेप्ट करतात आणि मग तुमची प्रोडक्ट्स.
काय आहे: तुमचा आदर्श ग्राहक ओळखण्यापासून विश्वासाने व्यवहार पूर्ण करण्यापर्यंत,ही सिस्टीम तुम्हाला खात्रीपूर्वक सततचा ग्राहकांचा ओघ आकर्षित करण्यास सक्षम बनवते.
प्रक्रिया: आयडियल ग्राहक ओळखणे,व्हॅल्यू प्रपोजीशन तयार करणे,आयडियल फनेल ठरवणे आणि प्रभावी कन्टेन्ट बनवणे,सेल्स प्रेझेंटेशन्स करून रेव्हेन्यू वाढवणे.
परिणाम: 90 दिवसांत दुप्पट रेव्हेन्यू, ग्राहकांशी सुधारलेले संबंध, आत्मविश्वासपूर्ण आणि सातत्यपूर्ण बिझनेस डीलिंग्स.
3. ब्रँडिंग मास्टरी
माझा ब्रँड,माझी ओळख, माझे शाश्वत स्वराज्य.
काय आहे: आदर,निष्ठा आणि प्रीमियम किंमतीसाठी आकर्षक ब्रँड ओळख तयार करणे.
प्रक्रिया: तुमची आयडेंटिटी असलेला ब्रँड आणि त्याच्या अनुरूप व्हिजुअल आयडेंटिटी , कम्युनिटी बिल्डिंग, स्टोरी टेलिंग आणि इमेज बिल्डिंग.
परिणाम: विश्वासपूर्ण सेल्स,थॉट लीडर म्हणून ओळख ,प्राईझ कंट्रोल करण्याचे स्वातंत्र्य,सातत्यपूर्ण लीड्स आणि एक जबरदस्त ब्रँड.
4. बिझनेस मास्टरी
सिस्टिम्स, प्रोसेस आणि ऑटोमेशनच्या मदतीने शाश्वत स्वराज्य.
काय आहे: सिस्टिम्स, प्रोसेस आणि टेक ऑटोमेशन लागू करणे जे तुमचा व्यवसाय स्केलेबल आणि स्वयंपूर्ण बनवते.
प्रक्रिया: प्रोसेस फ्रेमवर्क, SOPs, कार्यक्षमतेसाठी AI आणि इतर टूल्स चा वापर, ग्रोथ ट्रॅकिंगसाठी डॅशबोर्ड.
5. मिरॅकल मॉर्निंग
माझी ऊर्जा, माझी शिस्त, माझे शाश्वत स्वराज्य.
संतुलित ऊर्जा, सकारात्मक मानसिकता, भावनिक स्थिरता, मजबूत नातेसंबंध, आध्यात्मिक जोड, सातत्यपूर्ण कृती, वाढलेली उत्पादकता आणि स्वतःच्या सर्वोत्तम आवृत्तीवर काम करणारी एक जबरदस्त सिस्टीम.
मंत्र, शिवरायांची आरती ,कृतज्ञता , अफर्मेशन्स , बुक समरी , व्यायाम, ध्यान, आत्मचिंतन, नियोजन , एकमेकांना प्रोत्साहन आणि जगाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही गेले १ ८ ७ १ दिवस सातत्याने करत आहोत.
About Us
शाश्वत स्वराज्य ही समविचारी उद्योजकांची चळवळ आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रष्टेपणा आणि आधुनिक व्यवसाय तत्वज्ञान एकत्र येतात.
Contact
- +91 9619313034
- +91 8605722538
- shashwatswarajya@gmail.com